सोमवार, 30 जनवरी 2023
बाहरी कचरे से पहले आंतरिक अशुद्ध विचारों की स्वच्छता बेहद आवश्यक (नेशनल क्लिन्लीनेस डे विशेष - 30 जनवरी 2023) Cleaning of internal impure thoughts is more important than cleaning of external waste (National Cleanliness Day Special – January 30, 2023)
हर साल ३० जनवरी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी की पुण्यतिथि पर नेशनल क्लीनीनेस डे के रूप में मनाकर उन्हें सही अर्थों में श्रद्धांजलि दी जाती है, क्योंकि गांधीजी ने अपने विचारो और कर्मों में स्वच्छता को विशेष स्थान दिया था, उन्ही के विचारों और साफ़-सफाई के महत्त्व को समझकर प्रत्येक ने अपने जीवन में स्वच्छता के गुणों को आत्मसात करना चाहिए। स्वच्छ वातावरण सभी के लिए सुखद होता है। पर्यावरण को स्वच्छ और स्वस्थ बनाए रखना हम सभी का कर्तव्य है। यह दिन घर के अंदर-बाहर, कार्यस्थलों, गलियों और सार्वजनिक स्थानों पर स्वच्छता के उच्च मानकों का पालन करने का आह्वान करता है। स्वच्छता स्वस्थ जीवन का एक अनिवार्य हिस्सा है, साथ ही स्वच्छता व साफ-सफाई हमारी दिनचर्या में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। परिवार के बड़ो ने बच्चों को अपने पर्यावरण स्वच्छ रखने की आवश्यकता की सिख देनी चाहिए। लोगों में प्रदूषण और गंदगी के जानलेवा खतरे की अनभिज्ञता उनको दर्दनाक मौत के कगार पर पहुंचाती है।
लोगों का स्वार्थी रवैया देश के लिए हानिकारक
(People's selfish attitude is harmful to the country) :- जब
स्वच्छता की बात आती है तो मनुष्य केवल खुद के बारे में सोचता है न कि समाज के प्रति
अपने कर्तव्य के बारे में। जगह-जगह लोग गंदगी फैलाते नजर आते हैं। गंदगी द्वारा मच्छर, मक्खियां, कीड़े, कीटाणु पैदा होकर
पर्यावरण को प्रदूषित करते और बीमारियाँ फैलाते है। यह समाज के लिए शर्म की बात है
कि हम जिस वातावरण में रहते हैं, उसे ही गंदा करने पर तुले रहते हैं। विकसित देशों में साफ-सफाई पर विशेष जोर दिया
जाता है, सफाई संबंधित समस्या के लिए जिम्मेदार व्यक्ति को कारावास और बड़ी मात्रा
में जुर्माना भी लगाया जाता है। जब विदेशों में स्वच्छता संबंधी कानून सख्त होते हैं
तभी वहां का परिसर इतना सुंदर, स्वच्छ और प्रगतिशील दिखता है क्योंकि कानूनों का अनुशासित
तरीके से पालन किया जाता है।
डॉ. प्रितम भि. गेडाम
बाह्य कचऱ्याच्या आधी आंतरिक अशुद्ध विचारांची स्वच्छता अत्यंत आवश्यक (नेशनल क्लिन्लीनेस डे विशेष - ३० जनवरी २०२३)
दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी हा दिवस "नेशनल क्लीनीनेस डे" म्हणून साजरा करून खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली वाहिली जाते, कारण गांधीजींनी त्यांच्या विचारांत आणि कार्यात स्वच्छतेला विशेष स्थान दिले होते, त्यांचे विचार आणि स्वच्छतेचे महत्व समजून प्रत्येकाने हे सदगुण आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजेत. स्वच्छ वातावरण प्रत्येकासाठी आनंददायी असते. पर्यावरण स्वच्छ व निरोगी ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हा दिवस घरामध्ये-घराबाहेर, कामाची ठिकाणे, गल्ल्या/रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या उच्च मानकांचे पालन करण्याचे आवाहन करतो. स्वच्छता राखणे हा निरोगी जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे, त्याचप्रमाणे स्वच्छता आणि सफाई ही आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांना आपले वातावरण स्वच्छ ठेवण्याची गरज शिकवली पाहिजे. प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या घातक धोक्याबद्दल लोकांचे अज्ञान त्यांना वेदनादायक मृत्यूच्या उंबरठ्यावर आणते.
लोकांची स्वार्थवृत्ति देशाला घातक (People's selfishness is harmful
to the country) :-
जेव्हा स्वच्छतेचा प्रश्न येतो तेव्हा माणूस फक्त स्वतःचा
विचार करतो समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचा नाही. लोक नेहमी सर्वत्र अस्वच्छता पसरवताना
दिसतात. घाणीमुळे डास, माश्या, कीटक, विषाणू निर्माण होतात व पर्यावरण प्रदूषित होऊन
रोगराई पसरते. आपण ज्या वातावरणात राहतो तेच वातावरण आपण गलिच्छ बनवीत आहोत, ही सर्वांसाठी
शरमेची बाब आहे. विकसित देशांमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो, स्वच्छतेशी संबंधित
समस्येसाठी जबाबदार व्यक्तीला तुरुंगवास आणि मोठ्या प्रमाणात दंडाची शिक्षाही दिली
जाते. जेव्हा परदेशात स्वच्छताविषयक कायदे कडक असतात तेव्हाच तेथील परिसर इतका सुंदर,
स्वच्छ आणि प्रगतीशील दिसतो कारण कायदे शिस्तबद्ध पद्धतीने पाळले जातात.
डॉ. प्रितम भि. गेडाम
-
जगातील महान समाजसुधारकांची नावे आपल्या मनात येताच, त्यांच्याबद्दल आदर आणि श्रद्धेने आपण भरून जातो, कारण त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी संघर्ष...
-
जगात लाखो लोक दररोज उपासमारीच्या वेदनांसह जगतात. म्हातारपण असो, शारीरिक दुर्बलता, गंभीर आजार, अपंगत्व, अनाथत्व असो किंवा इतर कोणतीही असहाय्य...













































































